Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Bela Shende
Bela Shende
Performer
COMPOSITION & LYRICS
Bela Bai
Bela Bai
Songwriter
Salil Kulkarni
Salil Kulkarni
Composer
Sandeep Khare
Sandeep Khare
Songwriter

Lyrics

राती, अर्ध्या राती राती, अर्ध्या राती राती, अर्ध्या राती राती, अर्ध्या राती राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय मोडूनी संग हा, रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय मोडूनी संग हा, रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं उगाच लटकं रुसुन काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागवं बाजूस तुमच्या बसून जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं उगाच लटकं रुसुन काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागवं बाजूस तुमच्या बसून या जीवा लागले नाद हे सांगू काय? काय? काय? काय? राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय आली लाजत, नाचतं, ठुमकतं, मुरडतं शुक्राची चांदणी साज पिरतीचा साजतं, सजतं, शोभतो देहाच्या गोंदणी आली लाजत, नाचतं, ठुमकतं, मुरडतं शुक्राची चांदणी साज पिरतीचा साजतं, सजतं, शोभतो देहाच्या गोंदणी घ्या बघुन राजसा मी उद्या गावायची न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय मोडूनी संग हा, रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं...
Writer(s): Salil Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out