Şarkı sözleri

Hmm, वेड लागे जीवाला बघुनी तुला पास असुनी तुझी आस लागे मला हो, वेड लागे जीवाला बघुनी तुला पास असुनी तुझी आस लागे मला एक क्षणही नकोसा दुरावा तुझा श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा काय होणार माझे कळे ना मला प्रेम छळते किती हे मला अन तुला जीव पिसाटला, पिसाटला रामा ए, जीव पिसाटला, पिसाटला रामा जीव पिसाटला, पिसाटला रामा हो, बोलणे हे तुझे... हो, बोलणे हे तुझे की फुलांचा सडा हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा हो, बोलणे हे तुझे की फुलांचा सडा हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा एवढासाच शृंगार पुरतो तुला दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला जीव पिसाटला, पिसाटला रामा ए, जीव पिसाटला, पिसाटला रामा जीव पिसाटला, पिसाटला रामा हो, तूच तू सोबती, तूच दाहीदिशा प्यासही तूच अन तूच माझी नशा सावली तू, कधी तू उन्हाच्या झळा सांग डोळ्यांत लपवू कसा मी तुला? रंग झालो तुझा रंगता-रंगता आग-पाणी जणू एक झाले आता जीव पिसाटला, पिसाटला रामा जीव पिसाटला, पिसाटला रामा हो, जीव पिसाटला, पिसाटला रामा
Writer(s): Vaibhav Pralhad Joshi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out