Saee Tembhekar & Mangesh Borgaonkar 即將舉行的演唱會
Saee Tembhekar 熱門歌曲
積分
演出藝人
Saee Tembhekar
主唱
Mangesh Borgaonkar
主唱
Ninad Solapurkar
鋼琴
詞曲
Saee Tembhekar
詞曲創作
歌詞
शब्द सूर माझे हे तू भावना
मैफल प्रीतीची रंगे तूच एक ना
शब्द सूर माझे हे तू भावना
मैफल प्रीतीची रंगे तूच एक ना
स्वप्न साजिरे रंगले सजवाया त्या ये पुन्हा
हाक तुझी ही हृदयी जपते मी साजणा
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
क्षण हे आजचे जपू मी हे सदा कसे ?
धूसर सारे हे, पळभर तुजविण कसे ?
साथ ही आपुली उथळ ना ही अशी
मनाच्या अंतरी तू, तूच ह्रदयाशी
स्वप्न साजिरे रंगले सजवाया त्या ये पुन्हा
हाक तुझी ही हृदयी जपते मी साजणा
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
शब्द सूर माझे हे तू भावना
मैफल प्रीतीची रंगे तूच एक ना
शब्द सूर माझे हे तू भावना
मैफल प्रीतीची रंगे तूच एक ना
स्वप्न साजिरे रंगले सजवाया त्या ये पुन्हा
हाक तुझी ही हृदयी जपते मी साजणा
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
प्रेम हे सुरिले जे तुझे नि माझे
एकसारखे forever and a day
Written by: Saee Tembhekar