Saee Tembhekar 即將舉行的演唱會
Saee Tembhekar 熱門歌曲
積分
演出藝人
Saee Tembhekar
主唱
Vishwajeet Borwankar
主唱
Radhika Anturkar
原聲吉他
Anshula More
簧風琴
詞曲
Saee Tembhekar
詞曲創作
Sadhana Rajhans Tembhekar
詞曲創作
歌詞
अवतरी गणराया, जगास बुद्धी द्याया
तूच एकदंता आता, तूच रे आमुचा त्राता
गजानना ये ना सत्वरी गणराया गजानना दाता
गजानना ये ना आम्हा आता सावराया गजानना दाता
किती वाट पाही मन आजच्या या दिसाची
अरे बुद्धीच्या दैवता आस तुझ्या दर्शनाची
मोदकाचा नैवेद्यही, देवा तुझ्या आवडीचा
आशिष दे आम्हा सर्वां, शुद्ध मतीने जगण्याचा
अराजक जरी जगी तुझी साथ अमुचे बळ
पुन्हा येई लवकरी हीच घालतसे गळ
सई टेंभेकर विश्वजीत बोरवणकर
साधना राजहंस टेंभेकर
Written by: Sadhana Rajhans Tembhekar, Saee Tembhekar