Music Video

Baba Song | Ventilator | Ashutoh Gowarikar, Jitendra Joshi | Rohan Pradhan | Rohan - Rohan
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Rohan Rohan
Rohan Rohan
Performer
Ashutoh Gowarikar
Ashutoh Gowarikar
Actor
Jitendra Joshi
Jitendra Joshi
Actor
COMPOSITION & LYRICS
Manoj Yadav
Manoj Yadav
Lyrics
Rohan Rohan
Rohan Rohan
Composer
Shantaram Mapuskar
Shantaram Mapuskar
Lyrics

Lyrics

बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना कसा मी राहू, बोल कुठे जाऊ? मला काही समजेना साद हा घालतो लाडका तुझा जगण्या तू दिला माझ्या जिवा अर्थ खरा बाबा, थांब ना रे, तू बाबा जाऊ नको दूर, बाबा थांब ना रे, तू बाबा दैव होता तू, देव होता तू खेळण्यातला माझा खेळ होता तू शहाणा होतो मी, वेडा होता तू माझ्यासाठी का रे सारं खर्च केलं तू? आज तू फेडू दे पांग हे मला जगण्या रे मला अजुनही तुच हवा बाबा, थांब ना रे, तू बाबा जाऊ नको दूर, बाबा थांब ना रे, तू बाबा पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा बाबा, बोल ना, बोल ना बोल ना, बोल ना बाबा, थांब ना रे, तू बाबा जाऊ नको दूर, बाबा थांब ना रे, तू बाबा
Writer(s): Manoj Harishchandra Yadav, Rohan Anil Pradhan, Rohan Jayant Gokhale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out