Shreya Ghoshal 熱門歌曲
類似的歌曲
積分
演出藝人
Shreya Ghoshal
聲樂
Gulraj Singh
聲樂
詞曲
Gulraj Singh
作曲
歌詞
सुखकर्ता, दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नूर्वी, पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति
जय देव, जय देव, जय देव, जय देव
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुनझुनती नूपुरे चरणी घागरिया
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति
जय देव, जय देव, जय देव, जय देव
लंबोदर, पितांबर फनिवर वंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ति
जय देव, जय देव, जय देव, जय देव
Written by: Gulraj Singh, Gulraj Singh Ghumman