album cover
Hirkani
album cover
Hirkani was released on February 10, 2026 by Aadesh Bankar as a part of the album Hirkani - Single
February 10, 2026
LabelAadesh Bankar
BPM130
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

राजं, करा मुजरा स्वीकार.
ओ राजं, करा मुजरा स्वीकार.
राजं, करा मुजरा स्वीकार.
राजं करा मुजरा स्वीकार.
तहानलेल्या बाळासाठी
आई बने दैवत.
दैवतांच्या सारखंच नाही तुझं शेवट.
ठेवते ती पाय, कडा उंच तळी जाया,
होतो एक नैवद्य.
नमन त्या मातेला मी करतो हे,
धाडसाचे धडे असे शिकविले.
गडाच्या खाली तिने पाय टेकविले.
नवल करून राजे पोहोचले, आई बोले.
राजं, करा मुजरा स्वीकार.
ओ राजं, करा मुजरा स्वीकार.
राजं, करा मुजरा स्वीकार.
राजं करा मुजरा स्वीकार.
हिरकणी बुरुज नाव ठेविले.
रायगडवाडी हे गाव शोभिले.
काय तुझ्या भावना सांगतात?
तुला लाभलेले पोवाडे बोलतात.
भीतोस तू कशापायी युगे युगा?
बघ की तुझा राजा आहे उभा!
तू बदलू नको
हा तुझा इतिहास!
तू कर विश्वास.
तेव्हा होणार स्वराज्य!
Written by: Aadesh Bankar, Purushottam
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...