album cover
Suvichaar
album cover
Suvichaar was released on April 7, 2026 by Aadesh Bankar as a part of the album Suvichaar - Single
April 7, 2026
LabelAadesh Bankar
BPM80
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

चिंता तुझ्या मनात बघतो मी माझ्या डोळ्याने.
पोराले आलय थोडा ताप, थंड झोका दे.
चिंटू तुझे हात, चाल लिहितो अगदी जोमाने.
खूप गेले आमचे अशे जमाने,
काय ते माझे विचार आता
लिहितो माझ्या मनाने.
जपून करतो समावेश माझ्या वेळेचा.
बघा माझी वेशभूषा बोला एका सुराने.
बरे काही दुरावे,
नको देऊ पुरावे.
का खापर डोक्यावर फुटते
अगदी एका शनाणे?
हे मला कळाले.
हरवलेले पत्र
ते मला मिळाले
बे एके बे.
बे दूनी चार.
बे त्रिक सहा.
बे चौक आठ.
बे पंचे दहा.
बे सख बारा.
बे साती चौदा.
बे आठी सोळा.
बे नव्हे अठरा.
बे दाहे वीस.
बे दाहे वीस.
बे दाहे वीसआ
आजचा विचार.
आजचा विचार.
हा तो सुविचार.
हा तो सुविचार.
हा तो सुविचार.
खा तो सुविचार.
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...