album cover
Shree Ram
album cover
Shree Ram was released on May 5, 2026 by Aadesh Bankar as a part of the album Shree Ram - Single
May 5, 2026
LabelAadesh Bankar
BPM120
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

जानता राजा, नको ती गादी,
होतो तो डंका.
हनुमंता,
पेटवी लंका.
हनुमंता,
हनुमंता,
हनुमंता.
कशाला घाबरू मी?
कोणाची काढली खोट?
माझे हे मस्तक ठेव तू,
वाटेवर चालवणा, देव तू.
दगडांनी बांधला सेतू.
कुठे ना कुठे तर भेट तू.
डोळे माझे स्वप्न बघतात,
बघतात तरी काय ते?
डोळ्यांमध्ये अश्रू माझ्या, ते तिलाही पाहिजे.
हे समुद्र भव्य, भव्य त्याच्याहून हा प्रेम.
वाट्यामध्ये मिळे शत्रू, शत्रू करतात प्रेम.
बानातले हे तीर, मारतात राजा किवा भक्षकांना.
पुरुषार्थ काय तुझ?
सांग तुझ्या ह्या रक्षकांना.
टाकावे त्यांचे शस्त्र.
तोडले सर्वे अस्त्र.
कोणी तो कोणाचा भक्त?
सांगावे त्यांना बस फक्त.
सांगावे त्यांना श्री राम.
सांगावे त्यांना श्री राम.
सांगावे त्यांना श्री राम.
सांगावे त्यांना श्री राम
जानता राजा, नको ती गादी,
होतो तो डंका.
हनुमंता,
पेटवी लंका.
हनुमंता,
हनुमंता,
हनुमंता.
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...