album cover
12th Pass
Hip-Hop/Rap
12th Pass was released on January 13, 2026 by Aadesh Bankar as a part of the album 12th Pass - Single
album cover
Release DateJanuary 13, 2026
LabelAadesh Bankar
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM62

Credits

PERFORMING ARTISTS
RaySon4 7
RaySon4 7
Vocals
Purushottam
Purushottam
Vocals
COMPOSITION & LYRICS
Aadesh Bankar
Aadesh Bankar
Composer
PRODUCTION & ENGINEERING
RaySon4 7
RaySon4 7
Mastering Engineer
Tienas
Tienas
Producer

Lyrics

कुठे मी बघू?
कुठे मी पळू?
पडली माझ्या मागे काळी छाया.
काळी माया,
पडतो पाया.
जेव्हा मी निघतो घराच्या बाहेर,
बघतो मी चोहीकडे.
तू इकडे, हो तिकडे.
माझ्या नादी तू नको लागू.
तुझी आयटम बोले ये बाबू.
तू घे साबू!
ह्याच्या पुढे तुला काय सांगू?
पांडूने पकडले, घे बापू.
वेडा तू वेडा.
वेडा तू वेडा.
वेडा तू वेडा.
वेडा.
फुकतो गांजा, दारू पितो तू वेडा.
वळेची खोटी करतो तू माझ्या.
घरात पैसे नाही पण करतो मजा.
आई भांडी घासे, बाप शिव्या देई.
बहिणी कुठे तुला माहीत नाही.
रिश्ते कुठे तुला माहीत नाही.
गांजा कुठे तुला माहीत आहे.
दारू कुठे तुला माहीत आहे.
बारावी पास.
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...